(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे 417 जागांसाठी भरती

0
18

परीक्षेचे नाव: संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- I), 2019

Total: 417 जागा

Advertisement

पदाचे नाव: 

 1. भारतीय भूदल (मिलिटरी) अॅकॅडमी, डेहराडून:100 जागा
 2. भारतीय नौदल अॅकॅडमी: 45 जागा
 3. हवाई दल अॅकॅडमी, हैदराबाद: 32 जागा
 4. ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (पुरुष) चेन्नई: 225 जागा
 5. ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (महिला) चेन्नई:15 जागा

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: पदवीधर 
 2. पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी
 3. पद क्र.3: पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी
 4. पद क्र.4: पदवीधर 
 5. पद क्र.5: पदवीधर 

वयाची अट: 

 • पद क्र.1 & 2:  जन्म 02 जानेवारी 1996 ते 01 जुलै 2001 दरम्यान.
 • पद क्र.3: जन्म 02 जानेवारी 1996 ते 01 जुलै 2000 दरम्यान.
 • पद क्र.4 & 5: जन्म 02 जानेवारी 1995 ते 01 जानेवारी 2001 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹200/- [SC/ST/महिला:फी नाही]

लेखी परीक्षा: 03 फेब्रुवारी 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 नोव्हेंबर 2018 (06:00 PM)

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here