विक्रीकर विभागातील कर सहायक (गट-क)

0
Tax Assistant 2014-15 jobs

शासनाच्या विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क संवगार्तील एकूण 700 पदांच्या भरतीकरिता आयोगातर्फे कर सहायक परीक्षा -2014 रविवार दिनांक 22 फेब्रुवारी,2015 रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील केंद्रात घेण्यात येईल. उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

tax assistant 2015 विक्रीकर विभागातील कर सहायक (गट क)

Advertisement

शुल्क- अमागास – 365/- मागासवर्गीय – 265/- माजी सैनिक – 15/-

ऑनलाईन अर्ज आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 13 नोव्हेंबर, 2014 ते 3
डिसेंबर, 2014 या कालावधीतच सादर करणे आवश्यक आहे.

Download (PDF, 473KB)

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा: विक्रीकर विभागातील कर सहायक (गट-क)

ऑनलाईन अर्ज करतांना येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी एकदा नक्की वाचा: एमपीएससीच्या नवीन संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज कसा करावा ?

Comments

प्रतिक्रिया

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here