Home Study Material

Study Material

Free study material is available here for various MPSC exams in Marathi.

How to Make-Good-Revision-Notes-for-mpsc

नोट्स कशा काढाव्यात?

नोट्स कशा काढाव्यात, याचा एकच एक असा मॅजिक फॉर्म्युला नाही. प्रत्येकाच्या स्टाईलप्रमाणे नोट्स वेगवेगळ्या असू शकतात.
Mission-PSI-STI-ASST-2017

Mission PSI STI ASST 2017

नमस्कार दोस्तहो, या वर्षी नक्कीच तुम्ही सततच्या परीक्षा देवून दमला असणार, अर्थात ज्यांनी मागील ४ महिन्यात अथक परिश्रम घेवून अभ्यास केलेला असेल त्यांनाच हे लागू ठरेल. या वर्षी MPSC आयोगाने प्रशासकीय सेवेत अधिकारी बनण्याच्या अनेक...
india_budget

केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी

मागच्या लेखात आपण अर्थसंकल्पातील ठळक धोरणात्मक निर्णय पाहिले. तसेच शेतकरी, ग्रामीण लोकसंख्या आणि युवक यांच्यासाठी केलेल्या तरतुदी पाहिल्या. या लेखात पुढील काही घटकांसाठी केलेल्या तरतुदी पाहू.
india_budget

केंद्रीय अर्थसंकल्पातील उद्दिष्टय़े

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारी २०१७ रोजी लोकसभेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प २०१७-१८ मांडला. या अर्थसंकल्पाची मुख्य संकल्पना आहे – ( TEC India ( Transform Energise and Clean India) या संकल्पनेतून पुढील गोष्टी साध्य करण्याचे उद्दिष्ट मांडण्यात आले आहे.
state-forest-service-exam-2

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा भाग – २

आज आपण २०१४ व २०१६ मधील मुख्य परीक्षा पेपर क्र. १ (सामान्य अध्ययन) व पेपर क्र. २ (सामान्य विज्ञान व निसर्ग संवर्धन) यांतील प्रश्नपत्रिकांचे मुद्देसूद विश्लेषण करू.
state-forest-service1

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा भाग – १

आज आपण वनसेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, मागील प्रश्नपत्रिकांचे मुद्देसूद विश्लेषण करू आणि त्या अनुषंगाने अभ्यासाचे नियोजन कशा प्रकारे आखता येईल ते पाहू.
state-forest-service

महाराष्ट्र वनसेवा पूर्वपरीक्षा

पुढील लेखामध्ये आपण ‘महाराष्ट्र वन सेवा परीक्षेद्वारे’ केल्या जाणाऱ्या नेमणुकीविषयी, अभ्यासक्रमाविषयी व आवश्यक पात्रतेविषयी माहिती घेऊ.
rajyaseva-interview-prepration-vishal-naikwade

राज्यसेवा मुलाखतीची तयारी

मला मुलाखतीला नेहमीच कमी मार्क्स मिळाले आहेत परंतु 3-4 मुलाखतीच्या आधारे आलेल्या अनुभवावर काही गोष्टी शेअर करत आहे.
mission-psi-2017

Mission PSI 2016

नमस्कार मित्रांनो... साधारण ९० दिवसांवर येऊन ठेपलेली - म्हणजेच १२ मार्च २०१७ रोजी होणाऱ्या PSI पूर्व या परीक्षेच्या अनुषंगाने लेखमाला लिहित आहे. त्याचीच ही सुरुवात… PSI परीक्षेची अनियमितता, एकंदरीतच ७५० जागा आणि ओपन २८ वय...
mpsc_rajyaseva_study_plan

राज्यसेवा २०१७ स्टडी प्लॅन

परि. उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील संसारे सरांनी राज्यसेवा २०१७ ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्टडी प्लॅन दिला आहे. यावरून तुम्हाला अभ्यासाची दिशा ठरवणे सोपे होईल.