राज्यसेवा पूर्व परीक्षा : भूगोल

8
2135
how-to-study-geography

विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्वपरीक्षा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या परीक्षेकरता भूगोल या विषयाची तयारी कशी करावी याची आज चर्चा करूयात..

Back

1. चालू घडामोडींशी भूगोलाची सांगड

भूगोल या विषयावर गेल्या चार ते पाच वर्षांत विचारलेले प्रश्न पाहिल्यास त्यांची विभागणी आपण प्राकृतिक भूगोल, जगाचा भूगोल, भारताचा भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल अशा प्रमुख चार घटकांत होते. या घटकांचा अभ्यास करताना विचारले जाणारे प्रश्न कोणत्या ना कोणत्या बाजूने चालू घडामोडींशी निगडित असल्याचे जाणवते. त्यामुळे भूगोलाच्या अभ्यासाची उजळणी करताना गेल्या वर्षभरातील घडलेल्या राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण परिषदा, संमेलने, घटना ज्या ठिकाणी घडल्या आहेत त्या ठिकाणांची एक यादी बनवून महाराष्ट्राच्या, भारताच्या आणि जगाच्या नकाशात ती ठिकाणे कुठे आहेत, हे पाहून तेथील राजकीय व प्राकृतिक भौगोलिक वैशिष्टय़े लक्षात ठेवावीत. mpsc geography

Back

8 COMMENTS

  1. सर तुमाला जतक थँक्स बोलावं त्या कमी आहे । सर आपला खुप आभारी आहे ।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here