Advertisement
Clerk-Typist-(Marathi-English),-Group-C-Preliminary-Examination-2017-1

Clerk Typist (Marathi-English), Group-C Preliminary Examination-2017

Read all details of Clerk Typist Group-C Preliminary Examination with syllabus, How to prepare and much more on Mission MPSC.
Maharashtra-Forest-Services-Preliminary-Examination-2017-1

Maharashtra Forest Services Preliminary Examination 2017

Read all details of Maharashtra Forest Service Examination 2017 with syllabus, How to prepare and much more on Mission MPSC.
MPSC-Rajyaseva-Prelims-2017-min

राज्य सेवा (पूर्व) परीक्षा – २०१७

राज्य लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा (पूर्व) - २०१७ साठी एकूण १५५ पदांकरिता रविवार दिनांक २ एप्रिल २०१७ रोजी महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येईल.
Police-Sub-Inspector-psi-2016-750-posts

पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा – २०१६ (७५० जागा)

शासनाच्या गृह विभागांतर्गत पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक, गट - ब (अराजपत्रित) संवर्गातील एकूण ७५० पदांच्या भरतीकरिता आयोगामार्फत रविवार दिनांक १२ मार्च २०१७ रोजी महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल.
sales-tax-inspector-preliminary-examination-2016-min

विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा – 2016 (181 जागा)

आजच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. रविवार, दिनांक २९ जानेवारी २०१७ रोजी एकूण 181 जागांसाठी ही परीक्षा होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ११ फेब्रुवारी २०१६ आहे.

MPSC Assistant Divisional Limited Examination 2016 – 88 Posts

मंत्रालयीन विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील सहायक कक्ष अधिकारी पदावर निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०१६’ केवळ मुंबई येथे घेण्यात येईल.
Sales Tax Inspector Preliminary Exam 2015

विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा – २०१५ (एकूण ६२ जागा)

आजच आयोगाने विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. १९ जून २०१६ रोजी एकूण ६२ जागांसाठी हि परीक्षा होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ११ फेब्रुवारी २०१६ आहे.
advt-mpsc-rajyaseva-prelims-2016

राज्य सेवा (पूर्व) परीक्षा २०१६ – १०९ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा (पूर्व) परीक्षा २०१६ ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अधिक माहिती पुढील प्रमाणे-
Current-status-of -Competitive -Examination-Schedule-dt-1st-december-2015

लोकसेवा आयोगाच्या २०१५ मधील परीक्षांची सद्यस्थिती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०१५ मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आणि त्याची सद्यस्थिती आयोगाने प्रसिध्द केली आहे.