MPSC Rajyaseva 2018 Notification

2
1172
mpsc_rajyaseva_2018_notification

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC Rajyaseva Pre 2018 करिता नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. विविध 8 पदांकरिता एकूण 69 जागांसाठीची हि जाहिरात आहे. राज्यसेवा पर्व परीक्षा 2018 रविवार, दिनांक 8 एप्रिल 2018 रोजी घेण्यात येणार आहे. उमेदवारांना 29 डिसेंबर 2017 ते 18 जानेवारी 2018 दरम्यान आयोगाच्या Official MPSC Online या संकेतस्थळावर अर्ज करता येईल.

खालील 8 पदांसाठीच्या एकूण 69 जागांसाठी MPSC Rajyaseva 2018 परीक्षा घेण्यात येणार आहे.

Advertisement

1. उप मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी गट – अ एकूण 6 पदे
2. सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेख सेवा गट -अ एकूण 8 पदे
3. तहसीलदार गट – अ एकूण 6 पदे
4. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट – ब एकूण 4 पदे
5. कक्ष अधिकारी गट – ब एकूण 26 पदे
6. सहायक गट विकास अधिकारी गट – ब एकूण 16 पदे
7. उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट – ब एकूण 2 पदे
8. सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट – ब एकूण 1 पद

[gview file=”https://www.missionmpsc.com/wp-content/uploads/2017/12/mpsc-rajyaseva-2018-official-notification.pdf”]

MPSC Rajyaseva 2018 चे नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.

Advertisement

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here