MPSC च्या नवीन संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज कसा करावा ?

24
how-to-apply-on-maha-online-maha-mpsc-website

MPSC च्या नवीन संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अनेकांना अडचण येत असल्याने खास त्यांच्यासाठी ‘स्टेप बाय स्टेप’ मार्गदर्शन. यानंतरही काही अडचण असल्यास कॉमेंटमध्ये तुमची समस्या नोंदवा. आम्ही लवकरात लवकर तुम्हास मदत करू.

Advertisement

Download (PDF, 1.79MB)

MPSC च्या नवीन संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक कराapplyonline MPSC च्या नवीन संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज कसा करावा ?

MPSC च्या संकेतस्थळावरील चुकीची माहिती कशी बदलावी? हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

MPSC, PSI STI, Police Bharti, SSC, UPSC, Banking यासारख्या सर्व स्पर्धा परीक्षांविषयी नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.

Comments

प्रतिक्रिया

Advertisement

24 COMMENTS

 1. Comment; सर माझ्या फाँमवरती आधार कार्डवरती जस नाव आहे तस लिहलेल नाही म्हनजे Spelling चुकवले आहे तर काही होनार काय

 2. सर नमस्कार ,माझा MPSC account चे username ani passaword विसरलेलो आहे आणि जो mobile number account ला आहै तो पण number हरविलेला आहे .तर username /passaword कसे मिळेल .

 3. Comment: आडनावात स्पेलिंग मिस्टेक 10वी बोर्ड गुणपत्रक व प्रमाणपत्र (chougale) (चौगले )व 12वी बोर्ड गुणपत्रक वप्रमानपत्र आडनाव (chougle)(चौगले) पदवी गुणपत्रक chougle झालेल आहे खर आडनाव (chougule ) (चौगुले) तर mpsc साठी अर्ज कोणत्या आडनावाने करायचा माहिती पाहिजे सर प्लिज लवकर ई-मेल आयडिवर कळवा मला फॉर्म भरायचा आहे (सुशांत रघुनाथ चौगुले) (sushant Raghunath chougule)

 4. sir
  mi fkt SSC education detail bharlet, HSC , B.A, M.A ch pn details takavi lagtil ka (maje M.A) zale ahe,
  ani ,experience details compulsory ahe ka?

  • हो. कमीत कमी तुम्हाला BA पर्यंतची माहिती द्यावी लागेल. अनुभवाविषयी माहिती देणे अनिवार्य नाही.

 5. एमपीएससी वर माझे अकाउंट रजिस्टर होते,आणि नवीन आरक्षण कैटेगिरी अपडेट न करता माझ्याकडून पूर्वीप्रमाणे खुल्या गटातून फॉर्म Apply केला गेलाय,काय करावे की जेणे करून मला त्यात बदल करता येईल ?

  • एकदा फॉर्म भरल्या गेल्यावर त्यात चेंजेस करता येत नाही. तरी देखील एकदा सोमवार ते शुक्रवार स. 9.00 ते रात्री 8.00 , शनिवार व रविवार स. 9:30 ते रात्री 6.30 या वेळेत 022-61316400 या क्रमांकावर संपर्क साधा तिथे तुम्हाला अधिक माहिती देण्यात येईल.

   • ओके… फॉर्म रद्द करून पुन्हा नव्याने apply करावा हा सल्ला मिळाला helpline कडून …

    • धन्यवाद…! ती अधिकृत हेल्पलाईन असल्याने त्यांनी सांगितले त्याप्रमाणे करा.

  • महा एमपीएससीच्या वेबसाईटवर जाऊन ‘पासवर्ड विसरलात?’ यावर क्लिक करून आवश्यक माहिती भरल्यावर तुम्हाला नवीन पासवर्ड तयार करता येईल. पुढील लिंकवर क्लिक करा

   https://mahampsc.mahaonline.gov.in/Account/login/ResetPassword.aspx

   • Mr.rohit asa boltayt sir k user name n password asa donhi te visarle aahet….fakta password nahi…sir ha doubt mala suddha aahe tr plz sanga…..aani ajun ek mhnje ekda aapn aapla account mpsc sathi banavla tr tich vyakti punha dusra account open kru shakat nahi ka???…….sir, detail mdhe sangitla tr bara hoel…..

    • १. युजरनेम व पासवर्ड- सोमवार ते शुक्रवार स. 9.00 ते रात्री 8.00 , शनिवार व रविवार स. 9:30 ते रात्री 6.30 या वेळेत 022-61316400 या क्रमांकावर संपर्क साधा. त्यांना फक्त तुमचा ईमेल आयडी दिल्यावर ते युजरनेम व पासवर्ड रिसेट करून देतात.

     २. एका व्यक्तीने एकच अकाउंट उघडणे सोयीचे असते. कारण भविष्यात आधार क्रमांक व इतर माहितीमुळे काहींमुळे समस्या निर्माण होवू शकतात. त्यामुळे आधीच अकाउंट असल्यास तेच रिसेट करणे ठीक राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here