महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा – २०१७

0

आयोगामार्फत दिनांक ३० जुलै २०१७ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा २०१७ च्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा – २०१७ दिनांक १७ डिसेंबर २०१७ रोजी मुंबई येथे घेण्यात येणार आहे. सविस्तर माहिती खालील पीडीएफमध्ये देण्यात आली आहे.

Download (PDF, 250KB)

Comments

प्रतिक्रिया

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here