⁠  ⁠

Mission STI – विषय- इतिहास

Rajat Bhole
By Rajat Bhole 3 Min Read
3 Min Read

हा लेख स्पेशली “STI-२०१५” या परीक्षेच्या इतिहास या विषयाला केंद्रित करून लिहित आहे. लेख म्हणजे भला मोठा नाही.. शोर्ट मध्ये काही विषयासाठी मार्गदर्शक ठरतील असे मुद्दे देत आहे. एवढच…

या आधीच्या तसेच संपूर्ण अभ्यासक्रम आणि strategy-साठी…  Mission STI – अभ्यास कसा करावा..?  वर click करा…
“STI-२०१५” – इतिहास 

# इतिहासावर १०-१२ प्रश्न अपेक्षित असतात.
# आधुनिक भारताचा इतिहास – महारष्ट्राच्या अनुषंगाने – समाजसुधारक.
# मुळात इतिहास हा स्कॉरिंग subject म्हणून त्यावर लक्ष द्या.
# पाठांतर आणि विश्लेषण या दोनही अभ्यास वैशिष्ट्यांवर हा विषय आधारलेला आहे.
# म्हणजेच bits आणि statement या दोन्ही स्वरूपातील प्रश्न इतिहास विषया-अंतर्गत विचारली जातात.

Bits प्रश्न – या मध्ये तारीख वेळ काळ ठिकाण व्यक्ती यांवर आधारित सरळ प्रश्न असतील. प्रती प्रश्नामागे या section ला अगदी १० सेकेंदा पेक्षाही जास्त वेळ येथे घालवू नये असा सल्ला देईल. प्रश्न येत असेल तर circle करा आणि confuse असाल तर hardly u may take 5 sec more. फक्त प्रत्येकच प्रश्नासाठी extra वेळ घेऊ नये.

Statement प्रश्न – यात कार्य – परिणाम – कारणे – हेतू यांवर आधारित प्रश्न असतील. या थोडा जास्त वेळ द्यावा. एक तर प्रश्न मोठा असेल त्यात  A B C… statement मग नंतर खाली पर्याय. तेव्हा प्रश्न काळजी पूर्वक वाचा मग विचार करून उत्तर circle करा.

अचूक पर्याय ओळखा..? OR यातील कोणता पर्याय अचूक नाही..? OR कोणता पर्याय बिनचूक आहे..? ही आयोगाच्या कुट भाषेकडे लक्ष द्या

अभ्यास करताना … 

इतिहासाचा अभ्यास करताना basic आणि advance दोघी बुक्स सोबत अभ्यासा.
कमी वेळात आभ्यास करत आहात तर basic म्हणून – unique चे basic इतिहासासाठी एक चांगले पुस्तक मार्केट मध्ये आहे
आणि
advance म्हणून जयसिंग पवार यांचे आधुनिक भारताचा इतिहास.
94c820cf62174e5da6a1336518f0c6b0                                                    c57cef3bf1e34f009c79ad09d45d1a14

 

# शेवटी एकच सांगेल पपेर आणि आभ्यास दोन्हीही ठिकाणी जास्त वेळ इतिहासात घालवू नये.
# ८ दिवसांच्या वर पूर्ण revision साठी लावू नये.

संपूर्ण महाराष्ट्र इतिहासावर focus करून पपेर देतात पण select व्हायचे आहे तर हे व्यवस्तीत करून पुढील कठीण विषयाकडे लवकर वळा..
काही समस्या असतील प्रश्न असतील तर नक्की विचारा आम्ही आपल्यापरीने उत्तर देण्याचा प्रयत्न करू..

शुभेच्या…!

Share This Article