‘मिशन एमपीएससी’चा व्हाॅटसअॅप ग्रुप लवकरच

151
Mission-MPSC-WhatsApp-Group-

अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हाॅटसअॅपच्या नवीन नियमांनुसार एकावेळी जास्त नंबरवर मेसेज सेंड केल्यामुळे नंबर ब्लॉक करण्यात येतो. या टेक्निकल अडचणीमुळे 'मिशन एमपीएससी'चा व्हाॅटसअॅप ग्रुप व ब्रॉडकास्ट सेवा बंद करण्यात येत आहे. याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत.

‘मिशन एमपीएससी’च्या व्हाॅटसअॅप ग्रुप एवजी आम्ही ब्रॉडकास्ट सेवा सुरु केली आहे. ज्यांनी याआधी व्हाॅटसअॅप ग्रुपसाठी फॉर्म भरला असेल त्यांनी कृपया 9156666041 हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करावा. नंबर सेव्ह असेल तरच ब्रॉडकास्ट मेसेज तुम्हाला मिळतील. ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी कृपया 9156666041 या क्रमांकावर आपले नाव मेसेज करावे.

साधारण वर्षभरापूर्वी ‘मिशन एमपीएससी’ हा ब्लॉग सुरु केला. या ब्लॉगला तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचा खूप जास्त प्रतिसाद ही मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांची मागणी होती कि ‘मिशन एमपीएससी’चा एक व्हाॅटसअॅप ग्रुप देखील असावा. व्हाॅटसअॅप ग्रुपमध्ये होणारा वाचाळपणा तुम्हा सर्वाना माहितच आहे. यामुळे आम्ही असा ग्रुप बनवत नव्हतो. परंतु विद्यार्थ्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन आम्ही लवकरच व्हाॅटसअॅप ग्रुप बनवत आहोत. अनावश्यक ‘कचरा’ टाळण्यासाठी आम्ही काही नियम बनवले आहेत.

‘मिशन एमपीएससी’च्या व्हाॅटसअॅप ग्रुपमध्ये अॅड होण्यासाठी विद्यार्थांना एक फॉर्म भरून द्यावा लागेल. त्या फॉर्ममध्ये विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तर देणाऱ्या विद्यार्थांना या ग्रुपमध्ये आम्ही अॅड करणार आहोत. हा फॉर्म भरून देण्यासाठी येथे क्लिक करा. काही शंका असल्यास कृपया कॉमेंट करावी. धन्यवाद…!

WhatsApp Group fb image मिशन एमपीएससीचा व्हाॅटसअॅप ग्रुप लवकरच

151 COMMENTS

 1. सर मी whatsapp ग्रुप जॉईन होण्यासाठी आपण पुरावलेला फॉर्म भरून सेंड केला आहे तरी माझा फॉर्म पहा आणि मला कृपया आपल्या whatsapp group ला ऍड करा हि विनंती

 2. माझे नाव गणेश टापरे असून मला एमपीएससी MPSC ग्रुप मध्ये ADD करा माझा whatsapp मोबाईल नं ९९३०३३४२४३

 3. सर मी जीवन नाईकनवरे आणि माझा नंबर आहे 9028171970 तसेच मी अॉन लाईन चा फॉम ही कंम्पलिट झाला आहे

 4. तुम्ही whatsapp message broadcast kara आम्ही तुमचा number add and save karto आमच्या mobile contact madhe

  • ‘मिशन एमपीएससी’च्या व्हाॅटसअॅप ग्रुप एवजी आम्ही ब्रॉडकास्ट सेवा सुरु केली आहे. ज्यांनी याआधी व्हाॅटसअॅप ग्रुपसाठी फॉर्म भरला असेल त्यांनी कृपया 9156666041 हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करावा. नंबर सेव्ह असेल तरच ब्रॉडकास्ट मेसेज तुम्हाला मिळतील. ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी कृपया 9156666041 या क्रमांकावर आपले नाव मेसेज करावे. धन्यवाद…!

   • मला तहसिलदार या पदासाठी परिक्षा द्यायची आहे..सर मला बेसीक माहिती मिळाली तर मला खुप मदत..होईल….

 5. सर मी संपूर्ण फाॅर्म भरला आहे. तरी अद्याप add करण्यात आलेले नाही. कृपया add करा.

  • ‘मिशन एमपीएससी’च्या व्हाॅटसअॅप ग्रुप एवजी आम्ही ब्रॉडकास्ट सेवा सुरु केली आहे. ज्यांनी याआधी व्हाॅटसअॅप ग्रुपसाठी फॉर्म भरला असेल त्यांनी कृपया 9156666041 हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करावा. नंबर सेव्ह असेल तरच ब्रॉडकास्ट मेसेज तुम्हाला मिळतील. ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी कृपया 9156666041 या क्रमांकावर आपले नाव मेसेज करावे. धन्यवाद…!

 6. vinayak shinde, Sir I have 2 time filled form but not yet added to group plz add me. my number is 8275265995,please sir add me group Regard: vinayak shinde

  • ‘मिशन एमपीएससी’च्या व्हाॅटसअॅप ग्रुप एवजी आम्ही ब्रॉडकास्ट सेवा सुरु केली आहे. ज्यांनी याआधी व्हाॅटसअॅप ग्रुपसाठी फॉर्म भरला असेल त्यांनी कृपया 9156666041 हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करावा. नंबर सेव्ह असेल तरच ब्रॉडकास्ट मेसेज तुम्हाला मिळतील. ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी कृपया 9156666041 या क्रमांकावर आपले नाव मेसेज करावे. धन्यवाद…!

  • ‘मिशन एमपीएससी’च्या व्हाॅटसअॅप ग्रुप एवजी आम्ही ब्रॉडकास्ट सेवा सुरु केली आहे. ज्यांनी याआधी व्हाॅटसअॅप ग्रुपसाठी फॉर्म भरला असेल त्यांनी कृपया 9156666041 हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करावा. नंबर सेव्ह असेल तरच ब्रॉडकास्ट मेसेज तुम्हाला मिळतील. ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी कृपया 9156666041 या क्रमांकावर आपले नाव मेसेज करावे. धन्यवाद…!

  • ‘मिशन एमपीएससी’च्या व्हाॅटसअॅप ग्रुप एवजी आम्ही ब्रॉडकास्ट सेवा सुरु केली आहे. ज्यांनी याआधी व्हाॅटसअॅप ग्रुपसाठी फॉर्म भरला असेल त्यांनी कृपया 9156666041 हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करावा. नंबर सेव्ह असेल तरच ब्रॉडकास्ट मेसेज तुम्हाला मिळतील. ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी कृपया 9156666041 या क्रमांकावर आपले नाव मेसेज करावे. धन्यवाद…!

  • खूप जास्त फॉर्म आले असल्याने थोडा उशीर होत आहे. लवकरच तुम्हाला अॅड करण्यात येईल.

  • होतो आहे. मोबाईल वरून सबमित करत असाल तर ओपेरा मिनी हे ब्राउजर वापरू नका. गुगल क्रोममधून ट्राय करा.

 7. Myself vaibhav sambhaji veer pls add me in mpsc whatsaap group my whatsaap nu is 9552366777… i am from osmanabad 413501.maharashtra.

  • टेक्निकल अडचण होती. कृपा आता पुन्हा एकदा चेक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here