महाराष्ट्र वन विभागामध्ये वनरक्षक पदांकरीता मेगा भरती

0
53

एकूण :- 900 जागा

पदाचे नाव: वनरक्षक 

Advertisement

शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण (विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र विषय)

वयाची अट: 03 फेब्रुवारी 2019 रोजी 18 ते 25 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

Fee: खुला प्रवर्ग: ₹500/-  [राखीव प्रवर्ग: ₹350/-, माजी सैनिक: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 फेब्रुवारी 2019 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here