महाराष्ट्र गट – क सेवा मुख्य परीक्षा – 2018 (कर सहायक)

0
539

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १० जून २०१८ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट – क सेवा पूर्व परीक्षा – २०१८ च्या दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क तसेच कर सहायक व लिपिक – टंकलेखक संवर्गाच्या निकालाआधारे दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क तसेच कर सहायक व लिपिक – टंकलेखक संवर्गाकरीता आयोजित मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता मुख्य परीक्षा खालीलप्रमाणे घेण्यात येईल.

mpsc-group-c-mains-2018-exam-dates

Advertisement

अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Mission MPSC चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा https://telegram.me/missionmpsc

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here