MPSC मार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2019

0
144

परीक्षेचे नाव: दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2019

Total: 190 जागा

Advertisement

पदाचे नाव: दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी

शैक्षणिक पात्रता:

  1. वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता:  (i) विधी पदवी (LLB)  (ii) 03 वर्षे अनुभव.
  2. नवीन विधी पदवीधर: 55% गुणांसह विधी पदवी (LLB)/विधी पदव्युत्तर पदवी (LLM) किंवा समतुल्य.

वयाची अट: 01 फेब्रुवारी 2019 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

  1. वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता: 21 ते 35 वर्षे
  2. नवीन विधी पदवीधर: 21 ते 25 वर्षे

Fee: खुला प्रवर्ग: ₹524/-  [मागासवर्गीय: ₹324/-]

परीक्षा: 18 ऑगस्ट 2019

परीक्षा केंद्र: औरंगाबाद, मुंबई & नागपूर.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 जुलै 2019

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here