⁠  ⁠

महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळात विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

एकूण पदसंख्या :

पदाचे नाव :

१) उपअभियंता – स्थापत्य/ Deputy Engineer – Civil
शैक्षणिक पात्रता :
डिप्लोमा/ बीई (स्थापत्य अभियांत्रिकी) बी.टेक. किंवा शासकीय सेवेतून/ निमशासकीय संस्थेतून सक्षम कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) म्हणून सेवानिवृत्त अधिकारी

२)कनिष्ठ अभियंता – स्थापत्य/ Junior Engineer Officer – Civil
शैक्षणिक पात्रता :
डिप्लोमा/ बीई (स्थापत्य अभियांत्रिकी) बी.टेक. किंवा शासकीय सेवेतून/ निमशासकीय संस्थेतून सक्षम कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) म्हणून सेवानिवृत्त अधिकारी

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीची तारीख : २० ऑगस्ट २०२० (११.०० ते ५.००)

मुलाखतीचे ठिकाण : ३रा मजला, साखर भवन, रामनाथ गोयंका मार्ग, नरीमन पाॅईंट, मुंबई – ४०००२१.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) : पाहा

Share This Article