Video

Must watch inspirational stories of MPSC UPSC toppers. Their journey to succeed guides you in the right direction to crack MPSC Exam.

blind_pranjali_patil_upsc_2016

UPSC Civil Service Exams 2016: BLIND Girl Pranjali Patil talks about success

यूपीएससी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात प्रज्ञाचक्षू (अंध) प्रांजली लहेनसिंग पाटीलने उत्तुंग यश प्राप्त केले आहे. तिचाच हा खास व्हीडीओ 'मिशन एमपीएससी'च्या वाचकांसाठी...

मुलींमध्ये प्रथम आलेल्या रोहिणी नऱ्हे यांची मुलाखत

२०१५ साली राज्यसेवा परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून मुलींमध्ये प्रथम आलेल्या रोहिणी नऱ्हे यांची वसुंधरा भोपळे यांनी घेतलेली मुलाखत.

विश्वास नांगरे-पाटील यांचे काही प्रेरणादायी व्हिडीओ

पुणे येथील सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना काही महत्त्वाच्या टिप्स् दिल्या.
mpsc-psi-sti-preparation-nagesh-gavhane

[Video] MPSC-PSI-STI परीक्षांची तयारी कशी करावी?

साम मराठीवरील 'महाराष्ट्र कॉलिंग' या कार्यक्रमात नागेश गव्हाणे सर (द युनिक अॅकॅडमी, पुणे) यांनी MPSC - PSI - STI परीक्षांची तयारी कशी करावी या विषयावर मार्गदर्शन केले.

विश्वास नांगरे पाटील यांचा जीवनप्रवास त्यांच्याच शब्दात

विश्वास नांगरे पाटील ( विशेष पोलिस महानिरीक्षक, औरंगाबाद ) यांचा प्रेरणादायी असा हा संवाद, अवश्य बघा आणि शेअर करा.
sandeepkumar salunkhe

व्यवहार तोल (Balance of Payment) – व्हिडिओ

MPSC/PSI/STI /Asst. ची तयारी करणाऱ्या मित्रांनो, व्यवहार तोल संकल्पना स्पष्ट करणारा संदीपकुमार साळुंखे सरांचा हा व्हिडीओ.
Sandeepkumar Salunkhe

व्यापार तोल (Balance of Trade) – व्हिडिओ

MPSC/PSI/STI /Asst. ची तयारी करणाऱ्या मित्रांनो, व्यापार तोलाची संकल्पना स्पष्ट करणारा संदीपकुमार साळुंखे यांचा हा व्हिडीओ.
avinash dharmadhikari MPSC

‘स्व’ ची ओळख- अविनाश धर्माधिकारी

अधिष्ठान म्हणजे सुरुवात. 'शिक्षणाची, जाणीवपूर्वक स्वतः स्वतःचे चारित्र्य विकसित करण्याची सुरुवात. 'चाणक्य मंडळ'मध्ये हि सुरुवात करण्याआधी अविनाश धर्माधिकारी सर विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. त्याला अधिष्ठान मालिका म्हंटले जाते. यामध्ये सर हे अधिष्ठान, त्यासाठीची साधना, त्या...
video

संदीपकुमार साळुंखे- ‘उठा जागे व्हा’ भाग- ३

दीपस्तंभ फाऊंडेशन, जळगाव आयोजित संदीपकुमार साळुंखे यांचे प्रेरणादायी व्याख्यान 'उठा जागे व्हा' भाग-३
video

संदीपकुमार साळुंखे- ‘उठा जागे व्हा’ भाग- २

दीपस्तंभ फाऊंडेशन, जळगाव आयोजित संदीपकुमार साळुंखे यांचे प्रेरणादायी व्याख्यान 'उठा जागे व्हा' भाग-२
DON’T MISS OUT!
Subscribe To Newsletter
Be the first to get latest updates and exclusive content straight to your email inbox.
Stay Updated
Give it a try, you can unsubscribe anytime.
Get the week’s best articles right in your inbox
Subscribe
Join 25,798+ subscribers