⁠  ⁠

Indian Navy भारतीय नौदल सेनामध्ये विविध पदांच्या ३४ जागा

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

पदांचे नाव :

१) एज्युकेशन ब्रांच/ Education Branch ०५
२) एक्झिक्युटिव अँड टेक्निकल ब्रांच/ Executive & Technical Branch २९

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ७०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण (SSC/HSC इंग्रजी – ५०% गुणांसह) ०२) JEE (Main) -२०२०.

वयाची अट : जन्म ०२ जुलै २००१ ते ०१ जानेवारी २००४ दरम्यान.

शुल्क : शुल्क नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑक्टोबर 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) : पाहा

Share This Article