आयडीबीआय बँकेत ७६० पदांसाठी भरती

2
41
IDBI-Bank-recruitment-2018

पदाचे नाव – एक्झिक्युटिव्ह – ७६० जागा

• अर्हता – ६० % गुणांसह पदवीधर (अनुसूचित जाती, जमातीतील तसेच अपंग उमेदवारांना ५५ % गुण)

Advertisement

• वयोमर्यादा – १ जानेवारी २०१८ रोजी २० ते २५ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• नियुक्तीचे ठिकाण – संपूर्ण भारत

• परीक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ७०० रुपये तर अनुसुचित जाती, जमाती तसेच अपंग उमेदवारांठी १५० रुपये

• पूर्व परीक्षा – १६ एप्रिल ते २१ एप्रिल २०१८

• ऑनलाईन चाचणी – २८ एप्रिल २०१८

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– २८ फेब्रुवारी २०१८

• अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा.

जॉब्स अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनल : @MMJobAlerts

Advertisement

2 COMMENTS

  1. Plz remove the adds from the right side of page… it’s impossible to click the DOWNLOAD option. Can’t get the NCERT books😣

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here