(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागा

0
46

एकूण :- 329 जागा

पदाचे नाव: 

Advertisement
  1. विशेषज्ञ ग्रेड- II (सिनिअर स्केल): 72 जागा
  2. विशेषज्ञ ग्रेड- II (ज्युनिअर स्केल): 257 जागा

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) भारतीय वैद्यकीय परिषद कायदा 1956 नुसार पदवीधारकांना तिसऱ्या अनुसूची (लायसेंटीएट पात्रता सोडून इतर) मधील पहिल्या किंवा द्वितीय अनुसूची किंवा भाग-2 मध्ये वैद्यकीय पात्रता असणे आवश्यक आहे. (ii) पदव्युत्तर पदवी  (iii) 05 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: (i) भारतीय वैद्यकीय परिषद कायदा 1956 नुसार पदवीधारकांना तिसऱ्या अनुसूची (लायसेंटीएट पात्रता सोडून इतर) मधील पहिल्या किंवा द्वितीय अनुसूची किंवा भाग-2 मध्ये वैद्यकीय पात्रता असणे आवश्यक आहे. (ii) पदव्युत्तर पदवी  (iii) 03/05 वर्षे अनुभव 

वयाची अट: 24 जानेवारी 2019 रोजी 18 ते 45 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Fee: General/OBC: ₹500/-   [SC/ST/अपंग/कार्यालयीन कर्मचारी/महिला/ माजी सैनिक: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता (महाराष्ट्र): Additional Commissioner/Regional Director, ESI Corporation, Panchdeep Bhawan, 108, N.M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai-400013, Maharashtra

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 24 जानेवारी 2019

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here