अर्थ व सांख्यिकी संचालनालयात विविध पदांच्या ४९ जागा

0

अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई येथे संशोधन सहायक (१६ जागा), सांख्यिकी सहायक (२२ जागा), अन्वेषक (५ जागा), लिपिक-टंकलेखक (६ जागा) ही पदे नामनिर्देशनाने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मार्च २०१६ आहे. अधिक माहिती http://mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Artha Va Sankhyiki Sanchalanalaya Mumbai Jobs Recruitment
economics and statistics department recruitment 2016

Comments

प्रतिक्रिया

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here