Sunday, December 17, 2017
Advertisement
Home Current Affairs Daily Current Affairs

Daily Current Affairs

Mission MPSC Provide Daily current affair for MPSC Rajyaseva Pre , PSI, STI, Assistant and other state government exams. The Current affairs Section is exclusively Based upon the Recent changes in Exam Pattern. While Current Affairs is Must study and Game changer in Every Exam. Mission MPSC makes your task Easy Here.

Kepler-90_Dec15

नासाने शोधली आठ ग्रहांची नवी सूर्यमाला

अमेरिकेच्या 'नासा' या अंतराळ संशोधन संस्थेने 'केपलर स्पेस टेलिस्कोप'द्वारे आठ ग्रह असलेल्या नव्या सूर्यमालेचा शोध लावला आहे.
kargil-diwas

भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाला आज 46 वर्ष पुर्ण

भारतामध्ये आजचा दिवस (16 डिसेंबर) विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्याच दिवशी 1971 साली भारताने पाकिस्तानवर युद्धात विजय मिळवला होता.
Newton

ऑस्करच्या फॉरेन लँग्वेज कॅटेगरीतून ‘न्यूटन’ बाहेर

ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत भारतातर्फे मराठमोळ्या दिग्दर्शक अमित मसुरकरचा 'न्यूटन' हा सिनेमा सहभागी झाला होता.
maharastra-tourism

राज्यातील १२ जिल्ह्यांचा पर्यटन विकास आराखडा मंजूर

राज्यातील २३ जिल्ह्यांतील पर्यटन विकास आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला असून त्यापैकी १२ जिल्ह्यांतील पर्यटन विकास आराखड्यास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. एकूण १७४७ कोटी रुपयांचा पर्यटन विकासाच्या आराखड्यास मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे....
rohit_sharma

रोहित शर्माने घातली अनेक विक्रमांना गवसणी

भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा डबल धमाका केला. मोहालीत सुरू असलेल्या दुसऱ्या वनडेमध्ये चौकार षटकारांची बरसात करत रोहितने एकदिवसीय क्रिकेटमधील तिसरे आणि श्रीलंकेविरुद्धचे दुसरे द्विशतक फटकावले. या खेळीदरम्यान रोहितने अनेक...
madhu_koda

झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा कोळसा घोटाळा प्रकरणी दोषी

झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा हे कोळसा घोटाळा प्रकरणी दोषी ठरल्याचा निकाल दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिला आहे.
kulbhushan_jadhav

कुलभूषण जाधव यांना सल्‍लागार देण्‍यास पाकचा नकार

तथाकथित हेर असल्‍याच्‍या आरोपखाली पाकिस्‍तानच्‍या अटकेत असलेल्‍या कुलभुषण जाधव यांना सल्‍लागाराची मदत देण्‍यास पाकिस्‍तानने नकार दिला आहे.
submarine

स्वदेशी बनावटीची पहिली स्कॉर्पियन ‘कलवरी’ ही पाणबुडी नौदलाच्‍या ताफ्यात

माझगाव गोदीत बांधण्यात आलेली स्वदेशी बनावटीची पहिली स्कॉर्पियन ‘कलवरी’ ही पाणबुडी गुरुवारी नौदलाच्‍या ताफ्यात समाविष्‍ठ करण्‍यात आली.
Supreme-Court-india

आमदारांवरील खटल्यांसाठी देशभरात विशेष १२ न्यायालयांना मंजुरी

आमदार व खासदारांविरुद्ध प्रलंबित असलेले फौजदारी खटले लवकर निकाली काढण्यासाठी १२ विशेष न्यायालये स्थापन करण्याची योजना केंद्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केली.
inflation_rate

ग्राहक मूल्य निर्देशांक अर्थात किरकोळ महागाई दरात वाढ

ग्राहक मूल्य निर्देशांक अर्थात किरकोळ महागाई दरात सलग दुस-यांदा वाढ झाली आहे. आॅक्टोबरच्या ३.५८ टक्क्यांच्या तुलनेत नोव्हेंबरचा हा दर ४.८८ टक्के राहिला आहे.

STAY CONNECTED

94,846FansLike
497FollowersFollow
1,744FollowersFollow
lokrajya_september_2017

Lokrajya September 2017

Lokrajya August 2017

lokrajya_july_2017

Lokrajya July 2017

lokrajya_june_2017_cover

Lokrajya June 2017

Lokrajya May 2017