MPSC Current Affairs Question Set 2020

Current-Affairs-Question-2020

राज्यसेवा पूर्वपरीक्षा – २०१६,२०१७,२०१८,२०१९ यांच विश्लेषण केले असता, आपणास लक्षात येते की चालू घडामोडीकडे आयोगाचा कल वाढला आहे. चालू घडामोडींचे वाढते महत्त्व लक्षात घेऊनच आम्ही ही सराव प्रश्नपुस्तिका प्रकाशित करत आहोत.ज्यात मागील वर्षभरातील (जानेवारी २०१९-फेब्रुवारी २०२०) चालू घडामोडीवर आधारित सराव प्रश्न आहेत.

– परीक्षाभिमुक – आयोगाच्या धर्तीवर बनवण्यात आलेले प्रश्न उत्तरे.

– eBook – चालू घडोमोडींसाठी महत्वाच्या अशा सर्व Resources चा वापर करून बनवण्यात आले आहे.

– जानेवारी २०१९-फेब्रुवारी २०२० मागील साधारण १४ महिन्याच्या घटनांवर आधारित.