एकूण :- 200 जागा
पदाचे नाव: –
- टेक्निशिअन (व्यावसायिक) अप्रेन्टिस: 15 जागा
- ट्रेड अप्रेन्टिस: 185 जागा
शैक्षणिक पात्रता:-
- टेक्निशिअन (व्यावसायिक) अप्रेन्टिस: संबंधित व्यवसायात व्यावसायिक उच्च माध्यमिक शिक्षण (VHSE) मध्ये उत्तीर्ण.
- ट्रेड अप्रेन्टिसन्टिस: संबंधित ट्रेड मध्ये ITI.
वयाची अट:- अप्रेन्टिसशिप च्या नियमांनुसार.
नोकरी ठिकाण:- कोची (केरळ)
Fee:- फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 20 डिसेंबर 2018
जाहिरात (Notification):- पाहा
Online अर्ज:- Apply Online
Advertisement