⁠  ⁠

Clerk Typist (Marathi-English), Group-C Preliminary Examination-2017

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 0 Min Read
0 Min Read

Clerk-Typist-(Marathi-English),-Group-C-Preliminary-Examination-2017-1

राज्य शासनाच्या मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच बृहन्मुंबईतील विविध शासकीय कार्यालयातील लिपिक – टंकलेखक (मराठी/इंग्रजी) गट – क संवर्गातील पदांच्या भरतीकरिता आयोगामार्फत लिपिक – टंकलेखक (मराठी/इंग्रजी) पूर्व परीक्षा – २०१७ रविवार दिनांक ११ जून २०१७ रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्हाकेंदांवर घेण्यात येईल. प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या निकालाधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा रविवार दिनांक ३ सप्टेंबर २०१७ रोजी किंवा त्यानंतर आयोजित होण्याची शक्यता आहे.

[gview file=”https://missionmpsc.com/wp-content/uploads/2017/04/Clerk-Typist-Marathi-English-Group-C-Preliminary-Examination-2017.pdf”]

Share This Article