केंद्रीय वखार महामंडळात 571 जागा

0
562

पदाचे नाव: 

 1. मॅनेजमेंट ट्रेनी (जनरल): 30 जागा
 2. मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल): 01 जागा
 3. असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल): 18 जागा
 4. असिस्टंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल): 10 जागा
 5. अकाउंटंट: 28 जागा
 6. सुपरिटेंडेंट (जनरल): 88 जागा
 7. ज्युनिअर सुपरिटेंडेंट: 155 जागा
 8. हिंदी ट्रांसलेटर: 03 जागा
 9. ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट: 238 जागा

शैक्षणिक पात्रता: 

Advertisement
 1. पद क्र.1: प्रथम श्रेणी MBA,  कार्मिक व्यवस्थापन किंवा मानव संसाधन किंवा औद्योगिक संबंध किंवा विपणन व्यवस्थापन किंवा पुरवठा श्रृंखला व्यवस्थापन मध्ये विशेषज्ञता.
 2. पद क्र.2: एंटोमोलॉजी किंवा मायक्रो-बायोलॉजी किंवा बायो-केमिस्ट्रीसह प्रथम श्रेणी कृषी पदव्युत्तर पदवी किंवा एंटोमोलॉजीसह बायो-केमिस्ट्री/जूलॉजी मध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी.
 3. पद क्र.3: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
 4. पद क्र.4: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
 5. पद क्र.5: (i) B.Com किंवा BA (Commerce) किंवा CA  (ii) 03 वर्षे अनुभव.
 6. पद क्र.6: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
 7. पद क्र.7: कोणत्याही शाखेतील पदवी.
 8. पद क्र.8: इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी  किंवा इंग्रजीसह हिंदीमधील पदवी व  हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी ट्रांसलेशन  डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव.
 9. पद क्र.9: कृषी पदवी किंवा  जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.

वयाची अट: 16 मार्च 2019 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

 • पद क्र.1,2, 8 & 9: 28 वर्षांपर्यंत.
 • पद क्र.3 ते 7: 30 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹1000/-   [SC/ST/PWD/माजी सैनिक/महिला:₹300/-]

परीक्षा (Online): एप्रिल/मे 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 मार्च 2019

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 15 फेब्रुवारी 2019]

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here