⁠  ⁠

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 357 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Total: 357 जागा  

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट सेक्रेटरी 14
2असिस्टंट सेक्रेटरी (IT)07
3एनालिस्ट (IT)14
4ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर08
5सिनिअर असिस्टंट60
6स्टेनोग्राफर25
7अकाउंटेंट 06
8ज्युनिअर असिस्टंट204
9ज्युनिअर अकाउंटेंट 19
Total357

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) पदवीधर   (ii) 03/05 वर्षे अनुभव. 
  2. पद क्र.2: (i) B.E./B.Tech (IT)/M.SC. (IT)/MCA  (ii) 03/06 वर्षे अनुभव. 
  3. पद क्र.3: (i) B.E./B.Tech (IT)/M.SC. (IT)/MCA  (ii) 05 वर्षे अनुभव.
  4. पद क्र.4: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य  (ii)  हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.
  5. पद क्र.5: (i) पदवीधर  (ii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि.  (iii) संगणकाचे ज्ञान जसे की विंडोज, एमएस ऑफिस,. नेट, मोठे डेटाबेस हाताळणे, इंटरनेट, HTML, वेबपृष्ठ डिझाईन.
  6. पद क्र.6: (i) पदवीधर   (ii)  कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी),  65 मिनिटे (हिंदी).
  7. पद क्र.7: (i) वाणिज्य / लेखा एक विषयासह पदवीधर  (ii) 03 वर्षे समकक्ष ग्रेडमध्ये नियमित सेवा.
  8. पद क्र.8: (i) 12 वी उत्तीर्ण  (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  9. पद क्र.9: वाणिज्य / लेखा एक विषयासह पदवीधर.

वयाची अट: 16 डिसेंबर 2019 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 & 2: 18 ते 40 वर्षे 
  2. पद क्र.3: 18 ते 35 वर्षे 
  3. पद क्र.4,5 & 7: 18 ते 30 वर्षे 
  4. पद क्र.6, 8, & 9: 18 ते 27 वर्षे 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee:  [SC/ ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

  1. पद क्र.1 ते 3: General/OBC/EWS: ₹1500/-
  2. पद क्र.4 ते 9: General/OBC/EWS: ₹800/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 डिसेंबर 2019 (11:59 PM)

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

Share This Article