Wednesday, July 18, 2018
Advertisement

Economics

Get study material for Economics. The most important subject for MPSC Rajyaseva, PSI, STI, Assistant Exams in Marathi.

maharashtra-economic-survey-2017-18

[PDF] महाराष्ट्राची आर्थिक पाहणी – 2017-18

देशाच्या आर्थिक पाहणीच्या धर्तीवर राज्याचीही आर्थिक पाहणी राज्य अर्थसंकल्पाच्या आधी सादर केली जाते. स्पर्धा परीक्षा देताना अचूक आकडेवारी व तथ्ये यांची गरज असते. ती गरज हा अहवाल भागवतो. महाराष्ट्रासारख्या मोठ्या व आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या राज्याची...
indian-economy-study-for-mpsc

स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणार्‍या राज्यसेवा परीक्षेतील अर्थशास्त्र / भारतीय अर्थव्यवस्था हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे.
five-year-planning-mpsc-study-marathi

पंचवार्षिक योजनांचा अभ्यास

स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली १५ मार्च १९५० रोजी नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. तर २८ मार्च १९५० ला आयोगाची पहिली बैठक पार पडली.
types-of-economy-chart

अर्थव्यवस्थांचे प्रकार

अर्थव्यवस्था (Economics) हे एक प्रकारचे सामाजिकशास्त्र (Social Science) आहे. अर्थशास्त्र वस्तू आणि सेवा यांच्या उत्पादन, वितरण आणि वापराचे विश्लेषण करते. अर्थव्यवस्थांचे काही प्रकार पुढील प्रमाणे आहेत-
india_budget

केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी

मागच्या लेखात आपण अर्थसंकल्पातील ठळक धोरणात्मक निर्णय पाहिले. तसेच शेतकरी, ग्रामीण लोकसंख्या आणि युवक यांच्यासाठी केलेल्या तरतुदी पाहिल्या. या लेखात पुढील काही घटकांसाठी केलेल्या तरतुदी पाहू.
india_budget

केंद्रीय अर्थसंकल्पातील उद्दिष्टय़े

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारी २०१७ रोजी लोकसभेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प २०१७-१८ मांडला. या अर्थसंकल्पाची मुख्य संकल्पना आहे – ( TEC India ( Transform Energise and Clean India) या संकल्पनेतून पुढील गोष्टी साध्य करण्याचे उद्दिष्ट मांडण्यात आले आहे.
tax_mission_mpsc

एमपीएससी मंत्र : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प

आयोगाच्या सर्वच परीक्षांसाठी या अर्थसंकल्पातील तरतुदींचा आढावा घेणे व अभ्यास करणे आवश्यक आहे. अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदींचा आढावा या लेखात घेऊयात.
mpsc-economics

राज्यसेवा पूर्वपरीक्षा : अर्थशास्त्र

राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना सामान्य अध्ययन पेपर- एक मध्ये अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्यासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
sudhir-mungantiwar-maharashtra-state-budget

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०१६-१७ ठळक मुद्दे

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत राज्याचा २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला.
economic-survey-of-maharashtra-2015-16

महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल २०१५-१६

वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा 2015-16 वर्षाचा वार्षिक आर्थिक पाहणी अहवाल सादर केला आहे.

STAY CONNECTED

102,948FansLike
567FollowersFollow
4,523FollowersFollow
2,124FollowersFollow

Important Notification

lokrajya-february-2018-1

Lokrajya February 2018

lokrajya-january-2018-cover

Lokrajya January 2018

Lokrajya-november-2017-1

Lokrajya November 2017

error: Content is protected !!