Wednesday, September 26, 2018
Home Study Material

Study Material

Free study material is available here for various MPSC exams in Marathi.

maharashtra-economic-survey-2017-18

[PDF] महाराष्ट्राची आर्थिक पाहणी – 2017-18

देशाच्या आर्थिक पाहणीच्या धर्तीवर राज्याचीही आर्थिक पाहणी राज्य अर्थसंकल्पाच्या आधी सादर केली जाते. स्पर्धा परीक्षा देताना अचूक आकडेवारी व तथ्ये यांची गरज असते. ती गरज हा अहवाल भागवतो. महाराष्ट्रासारख्या मोठ्या व आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या राज्याची...
indian-economy-study-for-mpsc

स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणार्‍या राज्यसेवा परीक्षेतील अर्थशास्त्र / भारतीय अर्थव्यवस्था हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे.
five-year-planning-mpsc-study-marathi

पंचवार्षिक योजनांचा अभ्यास

स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली १५ मार्च १९५० रोजी नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. तर २८ मार्च १९५० ला आयोगाची पहिली बैठक पार पडली.
mpsc_chalu_ghadamodi

मासिकांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा?

स्पर्धा परीक्षांची तयारी करतांना जवळपास सर्वांच्या मनात अनेक प्रश्न येतात. यासाठी हा विशेष लेख
types-of-economy-chart

अर्थव्यवस्थांचे प्रकार

अर्थव्यवस्था (Economics) हे एक प्रकारचे सामाजिकशास्त्र (Social Science) आहे. अर्थशास्त्र वस्तू आणि सेवा यांच्या उत्पादन, वितरण आणि वापराचे विश्लेषण करते. अर्थव्यवस्थांचे काही प्रकार पुढील प्रमाणे आहेत-
internet_of_things_example_for_smart_environment

स्पर्धा परीक्षा पर्यावरण

पर्यावरणाचा अभ्यास हा सध्या खूप महत्वाचा मुद्दा बनलेला असून येणार्‍या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये त्याचे असाधारण महत्व प्राप्त झाले आहे. UPSC/MPSC परीक्षेत पर्यावरण या विषयावर विशेष भर दिलेला दिसतो.
mpsc-Geography-unique-acadamy-vikas-girase

स्पर्धा परीक्षा भूगोल

आजच्या या आपल्या लेखात आपण भूगोल या विषयाचा आढावा घेणार आहोत. त्या सोबतच भूगोल या विषयाचे घटक-उपघटक व मागील आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षांना आलेल्या प्रश्‍नांचा देखील आढावा घेणार आहोत. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 च्या...
Parliament-House-Sansad-Bhavan-Delhi-Pixelated-Memories-Sahil-Ahuja-(10)

भारतीय राज्यघटना आणि राज्यव्यवस्था

भारतीय राज्यघटना आणि राज्यव्यवस्था याविषयी द युनिक अ‍ॅकॅडमीच्या गणेश थोरात सरांचा विशेष लेख
distric-wise-dam-information-in-maharashtra

महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे

There are around 1821 notable large dams in Maharashtra. ● अकोला जिल्हा : ● अमरावती जिल्हा: ऊर्ध्व वर्धा धरण ● अहमदनगर जिल्हा : आढळा प्रकल्प,ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण,मांडओहळ धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा...
exam_stress_girl

अभ्यास कसा करता हे महत्त्वाचे !

पूर्वपरीक्षा पेपर-१ मध्ये एकूण सात उपघटक आहेत. हे विषय पारंपरिक असले तरी त्यांचा अभ्यास मात्र पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोनातून करणे आवश्यक आहे.

STAY CONNECTED

102,810FansLike
567FollowersFollow
4,816FollowersFollow
2,124FollowersFollow

Important Notification

Lokrajya May 2018

Lokrajya April 2018

Lokrajya June 2018

error: Content is protected !!