⁠  ⁠

पवन हंस लिमिटेड मध्ये 50 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil Add a Comment 1 Min Read
1 Min Read

Pawan Hans Limited Recruitment 2024 : पवन हंस लिमिटेड मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 50

रिक्त पदाचे नाव : सहयोगी हेलिकॉप्टर पायलट
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा :
परीक्षा फी :
UR/OBC उमेदवारांसाठी- रु.295
SC/ST उमेदवार आणि अपंग व्यक्तींसाठी- NIL

पगार : निवडलेल्या अर्जदाराला पगार रु. 1.50 लाख ते रु. 4.50 लाख.
निवड प्रक्रिया:
उमेदवाराची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी पात्रता, अनुभव, वेतन/सीटीसी, आरक्षण इत्यादीसह सर्व मूळ कागदपत्रे आणण्याची विनंती केली जाते.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : हेड (HR), पवन हंस लिमिटेड, (A Government of India Enterprise), Corporate Office, C-14, Sector-1, Noida-201 301, (U.P.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट : https://www.pawanhans.co.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article
Leave a comment