Thursday, May 24, 2018
Advertisement

Article

Read Inspirational stories and useful tips and tricks from MPSC toppers in Marathi. Tips and Tricks useful to crack MPSC Exams.

maharashtra-police

पोलिसाने कानाखाली मारल्यानंतर फळविक्रेता तरुण जिद्दीने बनला पोलीस उपनिरीक्षक

हवालदाराने गालात चापट मारल्याचे शल्य बोचल्याने संघर्ष करत आणि परिश्रम व जिद्दीच्या बळावर एका तरुणाने पोलिस दलात सहभागी होऊन चापटेचे उत्तर फौजदार बनून दिले.
sagar_subhash_dhere_mpsc_sti

अंधत्वावर मात करत सागर एमपीएससीच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत प्रथम

नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील लोहगाव या गावातून एका अंध तरुणाने एमपीएससीच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
Pratamesh-hirve-isro

मुंबईतील झोपडपट्टीत राहणारा तरुण बनला इस्त्रोत शास्त्रज्ञ

स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी प्रमाणिकपणे मेहनत घेतल्यास यश मिळतेच मात्र या परीक्षांची तयारी करतांना अन्य परीक्षांमध्ये यश मिळवता येत असते.
ramesh_gholap_success_story

बांगड्या विकणारा झाला आयएएस अधिकारी

स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या होतकरु विद्यार्थी मित्र/मैत्रिणींसाठी आम्ही आज एक प्रेरणादायी माहिती घेवून आलो आहोत.
UPSC_ajay_kharde

आदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला

पोलीस दलात काम करत 35 व्या वर्षी यूपीएससीची तयारी केली आणि त्यातही उत्तुंग यश मिळविले. या ध्येयवेड्या अफाट माणसाचं नाव अजय खर्डे. स्वतःच्या यशाच्या आनंदात विरघळून न जाता आपल्या समाजातील अनेक मुलांनी अधिकारी व्हावे ही भावना ठेवून त्यांच्यासाठी मोफत अभ्यास वर्ग सुरु करणार्‍या अवलिया माणसाची ही कहाणी.
ias-Tukaram-Mundhe-inspiring-life-story

ध्येयवेडा अधिकारी तुकाराम मुंडे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

धडाकेबाज, ध्येयवेडे व प्रामाणिक सनदी अधिकारी तूकाराम मुंडे यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत...
upsc_inspiring_story

एकाच कुटुंबातील चार बहिण-भाऊ झाले आयएएस-आयपीएस

प्रतापगड जिल्ह्यातील लालगंज तालुक्यातील मिश्रा कुटुंबातील हे बहीण-भाऊ आहेत. यांचा हा प्रवास आपणासर्वांना निश्‍चितच प्रेरणादायी ठरेल.....
IAS_Shekh_Ansari

रिक्षा चालकाचा मुलगा बनला आयएएस अधिकारी

रिक्षा चालकाच्या मुलाने यशाला गवसणी घालत जिद्द आणि मेहनतीच्या बळावर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षेत देशातून 361 व्या क्रमांकावर पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन मराठवाड्यातून प्रथम येण्याची किमया शेख अन्सारने केली आहे.
jyoti-bhagat-success-story

दुखाच्या डोंगरावरही एमपीएससीची ‘ज्योत’ पेटविली

जिद्दीने अभ्यास करून त्या रणरागीणीने एमपीएससीचा गड अखेर सर करत आज नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून बहुमान मिळवला. त्या रणरागीणीचे नाव आहे ज्योती सुरेश भगत
dr_navnath_gavhane_article

बचेंगे तो और भी लडेंगे!

अभ्यासाची साधने व मेहनत जितकी महत्त्वाची असते तितकेच महत्त्व असते मानसिक कणखरतेला. 'यशाचा मटामार्ग'साठी यावर्षीच्या यूपीएससीतील यशस्वी उमेदवारांपैकी एक डॉ. नवनाथ गव्हाणे यांनी आपला प्रवास मांडला आहे खास तुमच्यासाठी...

STAY CONNECTED

102,541FansLike
567FollowersFollow
4,264FollowersFollow
2,124FollowersFollow

Important Notification

lokrajya-february-2018-1

Lokrajya February 2018

lokrajya-january-2018-cover

Lokrajya January 2018

Lokrajya-november-2017-1

Lokrajya November 2017

error: Content is protected !!