स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अथर्व पब्लिकेशन्सची पुस्तके

2
atharv-publication-jalgaon-logo

एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतांना विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील अशा संदर्भ ग्रंथांची निर्मिती अथर्व पब्लिकेशन्सतर्फे करण्यात आली आहे. यातीलच ही काही निवडक पुस्तके…

अ.क्र.पुस्तकाचे नाव लेखकाचे नाव
1एमपीएसी राज्यसेवा परीक्षा प्लॅनर प्रदिप देवरे
2संपूर्ण पोलीस भरती परीक्षा मार्गदर्शक प्रा.सत्यजीत साळवे
3अथर्व स्पर्धा परीक्षा सामान्यज्ञान २०१५ प्रा.शांताराम माळी
4अथर्व सामान्यज्ञान २०१५ प्रा.शांताराम माळी
5स्वातंत्र्योत्तर भारत डॉ.म.पाटील, डॉ.सु.अमृतकर
6भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (भाग-१)डॉ.म.पाटील, प्रा.सु.पाटील
7भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (भाग-२) डॉ.म.पाटील, प्रा.र.चौधरी
8प्राकृतिक भूगोल डॉ.सुरेश अलिझाड
9पर्यावरणशास्त्र डॉ.वाय.व्ही.पाटील
10महाराष्ट्राचा भूगोलडॉ.सं.भैसे, प्रा.दे.मस्की
11भारताचा भूगोल प्रा.दे.मस्की, डॉ.सं.भैसे
12भारतीय राजकीय विचार डॉ.शुभांगी राठी
13भारताचे संविधानडॉ.शुभांगी राठी
14भारतीय अर्थव्यवस्था डॉ.शैला बिराजदार
15महाराष्ट्राची अर्थव्यवस्थाडॉ.डी.जगताप, डॉ.सु.पवार
16भारताची अंतर्गत सुरक्षा डॉ.विजय जाधव
17संयुक्त राष्ट संघटना (यू.एन.ओ.) डॉ.विजय जाधव
18बँक व्यवसायाची मूलतत्त्वे डॉ.एन.चव्हाण, प्रा.व्ही.जैन
19वैकासिक मानसशास्त्र (मानव विकास) डॉ.शशिकांत खलाणे

वरील पुस्तके हवी असल्यास संपर्क करा

अथर्व पब्लिकेशन्स
पत्ता : तळमजला, ओम हॉस्पिटल, अॅंग्लो उर्दू हायस्कूलजवळ,
ठाके कॉलनी, जळगाव ४२५००१.
फोन नंबर : ०२५७-२२३९६६६

Comments

प्रतिक्रिया

Advertisement

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here