असम राइफल्स मध्ये 116 जागा

0

Total: 116 जागा   

पदाचे नाव: रायफलमन (जनरल ड्यूटी) [खेळाडू]

Advertisement

शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) आंतरराष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ/शाळा चॅम्पियनशिप किंवा समतुल्य मध्ये सहभाग. किंवा समतुल्य

वयाची अट: 01 जानेवारी 2019 रोजी 18 ते 23 वर्षे   [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]

भरती मेळाव्याची तारीख: 15 एप्रिल 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मार्च 2019

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 16 फेब्रुवारी 2019]

Comments

प्रतिक्रिया

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here