30 March Dinvishesh

0
237
world-economic-forum-founder-klaus-schwab

३० मार्च दिनविशेष

घटना

१७२९: थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.

१८४२: अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला.

Advertisement

जन्म

१८९९: बंगाली लेखक शरदेंन्दू बंदोपाध्याय

१९०८: अभिनेत्री देविका राणी

१९३८: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चे स्थापक क्लाउस स्च्वाब

१९४२: भाषातज्‍ज्ञ, कोशकार, लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके

१९७७: भारतीय संचालक आणि पटकथालेखक अभिषेक चोब्बे

मृत्यू

१९६९: कवी व समाजसेवक वासुदेव गोविंद मायदेव

१९७६: चित्रकार रघुवीर मूळगावकर

२००२: गीतकार आनंद बक्षी

दिनविशेषचे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here