29 March Dinvishesh

0
78
MPKV

२९ मार्च दिनविशेष

घटना

१८५७: बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.

१९३०: प्रभात चा खूनी खंजिर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

Advertisement

१९६८: महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना.

१९८२: एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.

जन्म

१९१८: वॉलमार्ट चे निर्माते सॅम वॉल्टन

१९२६: अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ

१९२९: रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त

१९३०: मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांचा जन्म.

१९४३: इंग्लंडचे पंतप्रधान जॉन मेजर यांचा जन्म.

१९४८: साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू नागनाथ कोतापल्ले

मृत्यू

१५५२: शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगद देव

१९६४: इतिहाससंशोधक शंकर नारायण तथा वत्स जोशी

१९९७: सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर

दिनविशेषचे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here