२८ नोव्हेंबर दिनविशेष

0
53
mahatma_jyotiba_phule

जन्म/वाढदिवस – 

१७८५ : आशिल ल्योन्स विक्तोर शार्ल, फ्रांसचा पंतप्रधान.

Advertisement

१८५३ : हेलेन मॅगिल व्हाइट, पी.एच.डी.ची पदवी मिळवणारी पहिली अमेरिकन स्त्री.

१८५७ : आल्फोन्सो बारावा, स्पेनचा राजा.

१९५० : एड हॅरिस, अमेरिकन अभिनेता.

१९५० : रसेल ऍलन हल्स, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

१९८५ : ईशा गुप्ता, हिंदी चित्रपट अभिनेत्री व मॉडेल.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन – 

१८९० : महात्मा जोतिबा फुले, भारतीय समाजसुधारक.

१९६७ : पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट, भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक.

Advertisement