28 March Dinvishesh

0
174
jrd-tata-bharat-ratna

२८ मार्च दिनविशेष

ठळक घटना

१९३०: तुर्कस्तानमधील कॉँस्टेन्टिनोपल व अंगोरा शहरांनी आपली नावे बदलून अनुक्रमे इस्तंबूल व अंकारा अशी ठेवली.

१९३९: स्पॅनिश गृहयुद्ध – जनरलास्सिमो फ्रांसिस्को फ्रँकोनो माद्रिद शहर जिंकले.

Advertisement

१९७९: अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील थ्री माइल आयलंड अणुशक्ती केंद्रातील शीतक बंद पडला व त्यामुळे किरणोत्सर्गी पाणी वाफरुपे हवेतून पसरले.

१९९२: भारतीय उद्योगाचे अध्वर्यू जे.आर.डी. टाटा यांना भारतरत्‍न हा सर्वोच्च भारतीय सन्मान तत्कालीन राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

१९९८: भारतीय कंपनी सी-डॅकने पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला.

२००५: सुमात्रा बेटावर रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.७ तीव्रतेचा भूकंप.

२००८: वर्ग:भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवागने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी क्रिकेट सामन्यात ३०९ धावांची नाबाद खेळी केली व सर डॉन ब्रॅडमन व ब्रायन लारानंतर दोन त्रिशतके फटकावणारा तिसरा फलंदाज झाला. चार वर्षांपूर्वी मार्च २९ला सेहवागने पाकिस्तानविरुद्ध ३०९ धावांची खेळी केली होती.

जन्म/वाढदिवस

१८६८: मॅक्झिम गॉर्की, वर्ग:रशियन लेखक.

१८९२: कार्नेली हेमन्स, फ्रेंच-बेल्जियन शरीरशास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेता.

१९१०: इंग्रीड, डेन्मार्कची राणी.

१९२५: राजा गोसावी, अभिनेता

१९२७: विना मझुमदार, भारतीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्त्या

१९३०: जेरोम फ्रीडमन, अमेरिकन वर्ग:भौतिकशास्त्रज्ञ.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

१९४१: व्हर्जिनिया वूल्फ, इंग्लिश लेखिका.

१९६९: ड्वाइट डी. आयझेनहॉवर, अमेरिकेचा ३४वा राष्ट्राध्यक्ष.

१९९२: आचार्य आनंद ऋषीजी, स्थानकवासी जैन धर्मगुरू.

२०००: शांताराम द्वारकानाथ देशमुख उर्फ राम द्वारकानाथ देशमुख, नामवंत अर्थतज्‍ज्ञ आणि लेखक.

दिनविशेषचे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here