25 & 26 March Dinvishesh

0
53
larry-page

२५ व २६ मार्च दिनविशेष

ठळक घटना

१९०२: नेमस्त पक्षाचे अध्वर्यू आणि नेते नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले, ज्यामुळे त्यांचे कर्तृत्त्व आणि नेतृत्त्व देशमान्य झाले.

१९१०: लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडच्या माळावर कारखाना तसेच वसाहत उभारण्याच्या कामाला प्रारंभ केला. पुढे या परिसराला किर्लोस्करवाडी असे नाव रूढ झाले.

Advertisement

१९७२: नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली.

१९७४: गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली चिपको आंदोलनाची सुरूवात.

२०००: व्लादिमिर पुतिन रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.

जन्म/वाढदिवस

१९०२: सिसिल र्‍होड्स, इंग्लिश शोधक.

१९०७: महादेवी वर्मा, हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ

१९०९: बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर, साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतक चे पहिले संपादक

१९७३: लॅरी पेज, गुगल चे सह-संस्थापक

१९११: सर बर्नार्ड कार्ट्झ, जर्मन-ब्रिटीश वैद्यकशास्त्रज्ञ.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

१९३८: लक्ष्मीनाथ बेझबरुआ, ज्येष्ठ असमिया साहित्यिक.

१९९६: के. के. हेब्बर, भारतीय चित्रकार.

१९९६: डेव्हिड पॅकार्ड, हेल्वेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक

१९९७: नवलमल फिरोदिया, गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती

१९९८: डॉ. शांतिनाथ देसाई, कन्नड साहित्यिक.

१९९९: आनंद शंकर, संगीतकार.

२००१: जनार्दन हरी पटवर्धन, स्वातंत्र्यसैनिक आणि सनदी अधिकारी.

२००३: डॅनियेल पॅट्रिक मॉयनिहॅन, अमेरिकन सेनेटर, भारतातील अमेरिकेचे राजदूत आणि अमेरिकेच्या सिनेटमध्ये भारताची बाजू मांडणारा नेता.

२००३: देविदास सडेकर, मराठी पत्रकार.

दिनविशेषचे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here