24 March Dinvishesh

0
83
Morarji-Desai

२४ मार्च दिनविशेष

ठळक घटना

१८३७: कॅनडा देशाने आफ्रिकन कॅनेडियन लोकांना मतदानाचा अधिकार दिला.

१८५५: आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.

Advertisement

१८९६: अ.एस. पोपोव यांनी इतिहासात पहिल्यांदाच रेडिओ सिग्नल चे प्रसारण केले.

१९२९: लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरु झाले.

१९७७: स्वातंत्र्यानंतर पहिलेच बिगर काँग्रेसचे सरकार येऊन मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.

जन्म/वाढदिवस

१७७५: मुथुस्वामी दीक्षीतार, तामिळ कवी व संगीतकार

१९०१: अनब्लॉक आय्व्रेक्स, अमेरिकन अॅनिमेटर मिकी माऊस चे सह निर्माते

१८८४: पीटर डेब्ये, नोबेल पारितोषिक विजेता डच रसायनशास्त्रज्ञ.

१९०३: ऍडोल्फ बुटेनांड, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.

१९२६: दारियो फो, नोबेल पारितोषिक विजेता इटालियन लेखक.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

१४५५: पोप निकोलस पाचवा

१६०३: एलिझाबेथ पहिली, इंग्लंडची राणी

२००७: मराठी कथालेखक व कादंबरीकार श्रीपाद नारायण पेंडसे

दिनविशेषचे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here