२ डिसेंबर दिनविशेष

0
4
manohar_joshi

जागतिक दिवस

राष्ट्र दिन : संयुक्त अरब अमीराती, ब्रिटनपासून स्वातंत्र्य.
राष्ट्र दिन : लाओस.

Advertisement

ठळक घटना/घडामोडी

१४०२ : लीपझीग विद्यापीठ सुरू झाले.
१८०४ : नोत्र देम कॅथेड्रलमध्ये नेपोलियन बोनापार्टचा फ्रांसच्या सम्राटपदी राज्याभिषेक.
१८०५ : ऑस्टर्लित्झची लढाई – नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्त्वाखाली फ्रांसच्या लश्कराचा रशिया व ऑस्ट्रियाच्या संयुक्त दलावर विजय.
१८४५ : मॅनिफेस्ट डेस्टिनी – पश्चिमेचे प्रदेश काबीज करावयाची अमेरिकन काँग्रेसला उद्देशून अमेरिकन अध्यक्ष जेम्स पोकची घोषणा.
१८४८ : फ्रांझ जोसेफ पहिला ऑस्ट्रियाच्या सम्राटपदी.
१८५२ : नेपोलियन तिसरा फ्रांसच्या सम्राटपदी.
१९३९ : न्यू यॉर्क शहरातील ला ग्वार्डिया विमानतळाचे उद्घाटन.
१९७१ : संयुक्त अरब अमीरातीची स्थापना. अबु धाबी, अजमान, फुजैरा, शारजा, दुबई व उम-अल-कुवैन सदस्य.
१९८८ : बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी.
१९८९ : भारताच्या पंतप्रधानपदी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा शपथविधी.
२००१ : एन्रॉनने दिवाळे काढल्याचे जाहीर केले.

जन्म/वाढदिवस

१८९८ : ईंद्र लाल रॉय, भारतीय वैमानिक.
१८२५ : पेद्रो दुसरा, ब्राझिलचा सम्राट.
१८६० : चार्ल्स स्टड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९०६ : एरिक डाल्टन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९१० : बॉब न्यूसन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९१२ : जॉर्ज एमेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९४९ : फ्रांसिस ऍलन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९३३ : के. वीरमणी, द्रविड मुनेत्र कळघम नेता.
१९३७ : मनोहर जोशी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष.
१९४४ : इब्राहीम रुगोवा, कोसोव्होचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
१९४५ : ऍलन थोमसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९४७ : धीरज परसाणा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९६६ : क्लाइव्ह एकस्टीन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९७२ : सुजित सोमसुंदर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९७९ : अब्दुल रझाक, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
१९८१ : स्टीवन स्वानपोल, नामिबियाचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

१३४८ : हानाझोनो, जपानी सम्राट.
१५४७ : हर्नान कोर्तेझ, स्पॅनिश काँकिस्तादोर.
१९०५ : अनंत काणेकर, मराठी कवी, लेखक, पत्रकार.
१९८० : चौधरी मुहम्मद अली, पाकिस्तानचा पंतप्रधान.
१९९३ : पाब्लो एस्कोबार, कोलंबियाचा मादकद्रव्य व्यापारी.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here