1 April Dinvishesh

1
8
reserve-bank-of-india

१ एप्रिल दिनविशेष

जागतिक दिवस

एप्रिल फूल्स दिन

Advertisement

उत्कल दिवस, ओरिसा

ठळक घटना

१८८२ : पोस्टखात्याची बचत सेवा योजना सुरु झाली.

१९३३ : भारतीय विमानदलाची स्थापना.

१९३५ : भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना.

१९६९ : भारताचे पहिले अणुउर्जा केंद्र तारापूर येथे सुरु झाले.

२००४ : गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.

जन्म

१५७८ : रक्ताभिसणाचा महत्त्वाच शोध लावणारा, वैदयकशास्त्राचा महान इंग्लिश संशोधक विल्यम हार्वे.

१९२० : पंडित रविशंकर यांचा जन्म

१९४१ : भारतीय क्रिकेट संघाचे नायक, अजित वाडेकर यांचा जन्म.

१८८९ : केशव बळीराम हेडगेवार, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

१९८४: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. नारायणराव व्यास यांचे निधन. (जन्म: ४ एप्रिल १९०२ – कोल्हापूर, महाराष्ट्र)

१९८९: समाजवादी, कामगार नेते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते एस. एम जोशी (श्रीधर महादेव जोशी) यांचे निधन.

१९९९: भारतीय टपालखात्याच्या पिनकोड प्रणालीचे जनक श्रीराम भिकाजी वेलणकर यांचे निधन.

२०००: कवयित्री संजीवनी मराठे याचं निधन.

२००३: गायक, नट प्रकाश घांग्रेकर यांचे निधन.

२००६: बालसाहित्यकार राजा मंगळवेढेकर यांचे निधन.

२०१२: भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व BCCI चे अध्यक्ष एन. के. पी. साळवे यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १९२१)

दिनविशेषचे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.

Advertisement

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here