१३ एप्रिल दिनविशेष

0
367

घटना

१६९९: गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.

१९६०: अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह प्रक्षेपित केला.

Advertisement

जन्म

१८९५: भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर

१९४०: राज्यसभा सदस्य नजमा हेपतुल्ला

१९५६: अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक

१९६३: रशियन बुद्धिबळपटू गॅरी कास्पारॉव्ह

मृत्यू

१९७३: अभिनेता दिग्दर्शक बलराज सहानी

१९८८: महाराष्ट्र केसरी हिरामण बनकर

१९९९: कृषितज्ज्ञ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले

२०००: चित्रपट निर्माते व वितरक बाळासाहेब सरपोतदार

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here