१२ एप्रिल दिनविशेष

0
174

घटना

१९६१: रशियाचे युरी गागारिन अंतराळात भ्रमण करणारे पहिले अंतराळवीर असून त्यांनी १०८ मिनिटात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.

१९९७: भारताचे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिला.

Advertisement

१९९७: पूर्वप्राथमिक प्रवेशाकरिता पाल्य अथवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले.

१९९८: सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.

जन्म

ख्रिस्तपूर्व ५९९: जैनांचे २४ वे तीर्थंकर महावीर

१४८२: मेवाडचे महापराक्रमी राजा संग्रामसिंग ऊर्फ राणा संग

१८७१: लेखक वासुदेव गोविंद आपटे

१९१०: सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक पु. भा. भावे

१९१४: संवाद व गीतलेखक कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव

मृत्यू

१७२०: बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा य

१९१२: अमेरिकन रेड क्रॉस च्या स्थापक कारा बार्टन

१९४५: अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट

२००१: NASSCOM चे अध्यक्ष देवांग मेहता

२००१: स्माईली चे जनक हार्वे बॉल

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here