११ एप्रिल दिनविशेष

0
650

घटना

१९१९: इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली.

Advertisement

१९७६: ऍपल कंपनी चे ऍपल १ हे कॉम्पुटर तयार झाले.

१९९२: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.

जन्म

१७५५: कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ जेम्स पार्किन्सन

१८२७ : श्रेष्ठ समाजसुधारक जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले

१८६९: कस्तुरबा गांधी

१९०४: गायक आणि अभिनेते कुंदनलान सैगल

१९०८: सोनी कंपनीचे सहसंस्थापक मसारू इबुका

मृत्यू

१९२६: अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ आणि कृषितज्ज्ञ ल्यूथर बरबँक

२०००: कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे

२००९: भारतीय लेखक व नाटककार विष्णु प्रभाकर

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here