१० एप्रिल दिनविशेष

0
199

घटना

१९१२: इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन बंदरातून टायटॅनिक जहाजाने पहिल्या आणि शेवटच्या प्रवासाला सुरवात केली.

Advertisement

१९५५: योहान साल्क यांनी सर्वप्रथम पोलिओ लसीची यशस्वी चाचणी केली.

जन्म

१७५५: होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हानेमान

१८९४: बिर्ला उद्योगसमूहाचे संस्थापक घनश्यामदास बिर्ला

१९२७: भारतीय खगोलशास्त्रज्ञ मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा

१९३१: शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर

१९५२: भारतीय राजकारणी नारायण राणे

१९७२: स्काईप चे सहसंस्थापक प्रेसिंड कासासुलु

मृत्यू

१३१७: संत गोरा कुंभार समाधिस्थ झाले.

१९४९: पुरावनस्पती शास्त्रज्ञ राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष बिरबल सहानी

१९६५: स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख

१९९५: भारताचे ४थे पंतप्रधान मोरारजी देसाई

२०००: संस्कृत पंडित डॉ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here