मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये 46 जागांसाठी भरती

0
23

Total: 46 जागा

पदाचे नाव : 

Advertisement
 1. नर्सिंग सिस्टर ट्रेनी: 25 जागा
 2. फार्मासिस्ट ट्रेनी: 05 जागा
 3. सल्लागार (प्रकल्प): —
 4. पायलट: 08 जागा
 5. मरीन इंजिनिअर: 08 जागा

शैक्षणिक पात्रता:  

 1. पद क्र.1: (i) 10 वी उत्तीर्ण  (i) महाराष्ट्र नर्स आणि ‘मिडवाइफ’ आणि हेल्थ विजिटर्स कौन्सिलसह पात्र नर्स आणि मिडवाईफ म्हणून नोंदणी. (iii) पात्रता प्राप्त केल्यानंतर नर्सिंगचा एक वर्षाचा अनुभव.
 2. पद क्र.2: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) फार्मसी कायदा, 1948 अन्वये नोंदणीकृत फार्मासिस्ट. (iii) फार्मासिस्ट म्हणून एक वर्षांचा अनुभव.
 3. पद क्र.3: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी  (ii) LLB   (iii)  25 वर्षे अनुभव
 4. पद क्र.4: (i) शिपिंग मंत्रालयाने जारी केलेल्या परदेशी जाणाऱ्या जहाजांचे मास्टर प्रमाणपत्र.   (ii) 01 वर्ष अनुभव
 5. पद क्र.5: (i) MOT प्रथम श्रेणी मोटर प्रमाणपत्र (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट:  

 • पद क्र.1 & 2: 20 ते 30 वर्षे
 • पद क्र.3: 45 ते 65 वर्षे
 • पद क्र.4 & 5: 40 वर्षांपर्यंत  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई. 

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: 

 • पद क्र.1 & 2: Chief Medical Officer Mumbai Port Trust Hospital, Nadkarni Park, Wadala (E) Mumbai-400 037
 • पद क्र.3: Secretary, Mumbai Port Trust, Port Bhavan, Ballard Estate, Mumbai – 400001
 • पद क्र.4 & 5: Smt. S. G. Patwardhan, Sr. Dy. Secretary, HR Section, General Administration Department, Port House, 2nd Floor, Shoorji Vallabhdas Marg, Ballard Estate, Mumbai–400001

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख:

 • पद क्र.1 & 2: 05 नोव्हेंबर 2018
 • पद क्र.3 ते 5: 29 ऑक्टोबर 2018

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form):

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here