मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘वाहनचालक’च्या 12 जागांसाठी भरती

0
9

Total: 12 जागा  

पदाचे नाव: वाहनचालक

Advertisement

शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) हलके  वाहनचालक परवाना (LMV) (iii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 06 नोव्हेंबर 2018 रोजी 21 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

Fee: ₹200/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 नोव्हेंबर 2018 (05:00 PM)

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here