महाराष्ट्र राज्य पोलीस हाउसिंग & वेअरहाऊस कॉर्पोरेशन लि. मध्ये 10 जागांकरीता भरती

0
31


एकूण : 10 जागा

पदाचे नाव: 

Advertisement
  1. एक्झिक्युटिव इंजिनिअर: 04 जागा
  2. डेप्युटी इंजिनिअर: 04 जागा
  3. ज्युनिअर इंजिनिअर: 02 जागा

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) B.Tech/ B.E. (सिव्हिल)   (ii) 15 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 07 वर्षे अनुभव /सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा व 15 वर्षे अनुभव 
  3. पद क्र.3: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 01 वर्ष अनुभव /सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा व 05 वर्षे अनुभव 

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Maharashtra State Police Housing and Welfare Corporation Ltd., Plot No. 89-89A, Near Police Officers’ Mess, Sir Pochkhanwala Road, Worli, Mumbai-400030

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 30 जानेवारी 2019

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

अर्ज (Application Form): पाहा

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here