बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये ‘स्पेशलिस्ट ऑफिसर’ पदांच्या 913 जागा

0
10

एकूण : 913 जागा 

पदाचे नाव: स्पेशलिस्ट ऑफिसर 

Advertisement
पद क्र.पदाचे नाव स्केल जागा 
1लीगल MMG/S-III20
2लीगल MMG/S-II40
3वेल्थ मॅनेजमेंट सर्विसेस – सेल्स  MMG/S-II150
4वेल्थ मॅनेजमेंट सर्विसेस – ऑपरेशन्स MMG/S-II700
5वेल्थ मॅनेजमेंट सर्विसेस – सेल्स  JMG/S-I01
6वेल्थ मॅनेजमेंट सर्विसेस – ऑपरेशन्स JMG/S-I02
Total913

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: (i) विधी पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव 
 2. पद क्र.2: (i) विधी पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव 
 3. पद क्र.3: (i) मार्केटिंग/सेल्स /रिटेल पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा  किंवा पदवीधर व बँकिंग /फायनांस डिप्लोमा किंवा समतुल्य  (ii) 04 वर्षे अनुभव 
 4. पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) 02 वर्षे अनुभव 
 5. पद क्र.5: (i) मार्केटिंग/सेल्स /रिटेल पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा  किंवा पदवीधर व बँकिंग /फायनांस डिप्लोमा  किंवा समतुल्य  (ii) 05 वर्षे अनुभव 
 6. पद क्र.6: (i) मार्केटिंग/सेल्स /रिटेल पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा  किंवा पदवीधर व बँकिंग /फायनांस डिप्लोमा  किंवा समतुल्य  (ii) 03 वर्षे अनुभव 

वयाची अट: 01 नोव्हेंबर2018 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1: 28 ते 35 वर्षे 
 2. पद क्र.2: 25 ते 32 वर्षे 
 3. पद क्र.3: 25 ते 35 वर्षे 
 4. पद क्र.4: 21 ते 30 वर्षे 
 5. पद क्र.5: 25 ते 35 वर्षे 
 6. पद क्र.6: 21 ते 30 वर्षे 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹600/-   [SC/ST/अपंग: ₹100/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2018

जाहिरात(Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here