पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामध्ये शिक्षक पदांच्या 175 जागा

0
jobs-mission-mpsc

एकूण : 175 जागा

शिक्षक [Teachers]

शैक्षणिक पात्रता : 10 वी/12 वी उत्तीर्ण ii)D.Ed/B.Ed (TET)

वयाची अट : 31 मे 2017 रोजी 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

मुलाखतीचे ठिकाण : सर्व शिक्षा अभियान, पुणे मनपा कार्यालय कै.दादाजो कोंडदेव प्राथमिक शाळा इमारत, सात तोटी पोलीस चौकीजवळ, कसबा पेठ, पुणे 411 011

थेट मुलाखत : 22 जून 2017 सकाळी 10:00 ते 02:00

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

Comments

प्रतिक्रिया

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here