गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 20 जागांसाठी भरती

0
11

पदाचे नाव: पदवीधर इंजिनिअरिंग/ टेक्निशिअन अप्रेन्टिस

 1. कॉम्पुटर सायन्स 
 2. IT 
 3. सिव्हिल 
 4. इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स 
 5. फॅब्रिकेशन 
 6. इंडस्ट्रियल 
 7. मेकॅनिकल 
 8. शिपबिल्डिंग 
 9. इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन 
 10. पॉलिमर 

शैक्षणिक पात्रता:  

Advertisement
 1. पदवीधर इंजिनिअरिंग: संबंधित विषयात B.E., B.Tech.
 2. टेक्निशिअन अप्रेन्टिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा

नोकरी ठिकाण: गोवा.

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: General Manager (HR&A), Goa Shipyard Limited, Vasco-Da-Gama, Goa – 403802 

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख:15 नोव्हेंबर 2018  

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here