कॅनरा बँकेत(Canara Bank)’प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 831 जागा

0
6

Total: 800 जागा

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर  (PGDBF)

Advertisement
SCSTOBCGeneralTotal
12060216404800

शैक्षणिक पात्रता: 60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी   [SC/ST/PWBD: 55% गुण]

वयाची अट: 01 ऑक्टोबर  2018 रोजी 20 ते 30 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

Fee: General/OBC: ₹708/-  [SC/ST/PWBD: ₹118/-]

परीक्षा (Online): 23 डिसेंबर 2018

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 नोव्हेंबर 2018

SC/ST/OBC/अपंग प्रमाणपत्र: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online    

Total: 31 जागा

पदाचे नाव: मॅनेजर (सिक्योरिटी) 

SCSTOBCGeneralTotal
0402081731

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) सैन्यदल/ नौदल/ वायुसेनामध्ये 5 वर्षांची कमिशन सेवा असलेले अधिकारी किंवा कॅप्टन किंवा समतुल्य  किंवा पॅरा मिलिटरी फोर्समध्ये असिस्टंट कमांडंट पदाच्या खाली नसलेले अधिकारी

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2018 रोजी 25 ते 40 वर्षे  

नोकरी ठिकाण: बेंगलुरू

Fee: General/OBC: ₹708/-  [SC/ST/PWBD: ₹118/-]

अर्ज पाठविण्याचा पत्ता:  Manager, Canara Bank Recruitment Cell, HR Wing Head Office, 112, J C Road, Bengaluru-560 002 

अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2018  

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 03 डिसेंबर 2018  

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here